सांगली जिल्ह्यात शाळांना दोन दिवस सुट्टी; मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

sangli school holiday 20 21 august 2025

सांगली जिल्ह्यातील मुसळधार पाऊस व कृष्णा नदीच्या पाणीपातळीतील वाढ लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुके व मनपा क्षेत्रातील शाळांना 20 व 21 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली.