करीना कपूरची मराठमोळी डाएटिशियन ऋजुता दिवेकरने सांगितले 5 जादुई फूड कॉम्बिनेशन – वयाच्या 50 नंतरही राहाल फिट आणि टगडे

1000215213

सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेले 5 साधे पण जादुई फूड कॉम्बिनेशन वयाच्या 50 नंतरही फिट आणि तगडे ठेवतात. जाणून घ्या कोणती आहेत ही पारंपरिक हेल्दी कॉम्बिनेशन्स.