MPSC गट क मुख्य परीक्षेतील ‘बुद्धिमापन चाचणी, अंकगणित व सांख्यिकी’ तयारीसाठी मार्गदर्शक लेख
MPSC गट क मुख्य परीक्षेच्या पेपर २ मध्ये बुद्धिमापन चाचणी, अंकगणित व सांख्यिकी या घटकांचे महत्त्व अधिक वाढले आहे. या लेखात या विभागातील महत्त्वाचे घटक, तयारीची रणनीती आणि सोप्या ट्रिक्सचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे.