घरच्या घरी बनवा अँटी हेअर फॉल ऑइल: फक्त 10 रुपयांत केस गळती थांबवा आणि केस करा लांब, दाट
फक्त 10 रुपयांच्या वस्तूंनी घरच्या घरी बनवा अँटी हेअर फॉल तेल. हे तेल केस गळती थांबवून केसांना लांब व दाट बनवतं. जाणून घ्या सोपी रेसिपी.
फक्त 10 रुपयांच्या वस्तूंनी घरच्या घरी बनवा अँटी हेअर फॉल तेल. हे तेल केस गळती थांबवून केसांना लांब व दाट बनवतं. जाणून घ्या सोपी रेसिपी.
मोहरीचं तेल, कडिपत्ता आणि काळे तीळ हे केसांसाठी नैसर्गिक वरदान मानले जातात. योग्य पद्धतीने वापरल्यास केस गळणे थांबते, नवीन केसांची वाढ होते आणि केस काळेभोर व मजबूत होतात. जाणून घ्या घरगुती सोपे उपाय.