मोहरीचं तेल, कडिपत्ता व काळे तीळ केसांच्या वाढीसाठी वरदान, जाणून घ्या घरगुती सोपे उपाय

1000215322

मोहरीचं तेल, कडिपत्ता आणि काळे तीळ हे केसांसाठी नैसर्गिक वरदान मानले जातात. योग्य पद्धतीने वापरल्यास केस गळणे थांबते, नवीन केसांची वाढ होते आणि केस काळेभोर व मजबूत होतात. जाणून घ्या घरगुती सोपे उपाय.