शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: औषधी व सुगंधी वनस्पतींवर आता मिळणार सरकारी अनुदान
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी – औषधी व सुगंधी वनस्पतींवर शासनाकडून नवे अनुदान जाहीर; प्रतीहेक्टरी खर्चाच्या ४०–५०% अनुदानासाठी आता MahaDBT पोर्टलवर अर्ज करा.
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी – औषधी व सुगंधी वनस्पतींवर शासनाकडून नवे अनुदान जाहीर; प्रतीहेक्टरी खर्चाच्या ४०–५०% अनुदानासाठी आता MahaDBT पोर्टलवर अर्ज करा.
जवसाचे तेल हृदयरोग, त्वचारोग, आणि पाचनास उपयुक्त असून त्याचे औद्योगिक, कृषी आणि वैद्यकीय क्षेत्रांतील उपयोग हे त्याचे खरे सामर्थ्य दर्शवतात. हे तेल आरोग्य व व्यापाराचा संयोग साधणारे अमूल्य नैसर्गिक स्रोत आहे.