सिक्युरिटी गार्डचा मुलगा बनला IRS अधिकारी! कुलदीप द्विवेदींची प्रेरणादायी UPSC यशोगाथा
सामान्य घरातून आलेल्या सिक्युरिटी गार्डच्या मुलाने पहिल्याच प्रयत्नात UPSC फत्ते करत IRS अधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास कसा केला? वाचा कुलदीप द्विवेदी यांची प्रेरणादायी यशोगाथा.