Sneha Chavan : अनिकेत विश्वासरावची एक्स बायकोने केले पुन्हा लग्न, लग्नाला होते फक्त हेच लोक उपस्थित

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री स्नेहा चव्हाण ही तिच्या अभिनय कौशल्यासह वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळेही चर्चेत राहिली आहे. २०१८ मध्ये तिने अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. अवघ्या दोनच वर्षांमध्ये त्यांचे नाते तुटले आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या वेळी स्नेहाने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप … Read more