मिरजेत १५ वर्षीय शाळकरी मुलाचा जातीय द्वेषाने प्रकार; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मिरज येथील १५ वर्षीय शाळकरी मुलाला ऑक्सिजन पार्क येथे बोलावून जातीय शिवीगाळ करून गंभीर मारहाण; ११ जणांविरुद्ध अनुसूचित जाती‑जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.