Anganwadi Sevika Pension 2025: अंगणवाडी सेविकांसाठी पेन्शन व ग्रॅज्युइटीचा मार्ग मोकळा? मंत्री आदिती तटकरे यांची विधान परिषदेत माहिती
अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी मिळण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. मानधन आणि इतर मागण्यांबाबतही चर्चा.