महिलांसाठी सुवर्णसंधी: ई-केवायसी केल्यास मिळणार कौशल्यविकास व प्रशिक्षणाचा लाभ

1000216943

महिलांसाठी मोठी संधी! ई-केवायसी पूर्ण केल्यास शासकीय लाभांसोबतच डिजिटल साक्षरता व उद्योजकता प्रशिक्षणाचीही सुविधा मिळणार आहे. त्वरित प्रक्रिया पूर्ण करा व आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करा.