३५ वर्षांची साथ संपली: नांदणी मठातील ‘महादेवी’ हत्तीण वनताराकडे रवाना, सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय
३५ वर्षे नांदणी मठाचा भाग असलेली ‘महादेवी’ हत्तीण अखेर न्यायालयीन आदेशानुसार गुजरातमधील ‘वनतारा’ प्राणी कल्याण केंद्रात रवाना. गावकऱ्यांचा भावनिक निरोप, जमाव आक्रमक झाल्याने तणावाची स्थिती.