अलमट्टी धरणाची उंची वाढीचा प्रस्ताव वादात; महाराष्ट्र सरकारचा तीव्र विरोध

1000198177

कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दिला असून महाराष्ट्र सरकारने त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रस्ताव धोकादायक असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश : पायाभूत प्रकल्प ३ वर्षांत पूर्ण करा, ‘सीएम वॉररुम’मध्ये आढावा

1000198173

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कठोर आदेश दिले असून, सर्व प्रकल्पांची प्रगती केवळ ‘सीएम डॅशबोर्ड’वरच नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. वॉररुम बैठकीत ३० प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

महादेवी हत्तिणी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांची उच्चस्तरीय बैठक – निर्णयाकडे राज्याचे लक्ष

mahadevi hatthi kolhapur vanatara fadnavis meeting

महादेवी हत्तिणीला वनतारामधून परत आणण्याच्या मागणीने कोल्हापूरमध्ये वातावरण तापले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तलाठी भरती 2025 अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती संपूर्ण माहिती

1000197791

तलाठी भरती 2025 साठी विभागवार अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत व तयारीसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन जाणून घ्या. प्रत्येक विषयाचे सविस्तर विश्लेषण फक्त NewsViewer.in वर.

सोलापूरसह महाराष्ट्रात खरीप 2025 पीक पाहणीला सुरुवात; शेतकऱ्यांसाठी ई-पीक अॅप अपडेटेड

1000196810

खरीप 2025 हंगामासाठी पीक पाहणीला सुरुवात झाली असून 14 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक अ‍ॅपद्वारे स्वतःच पाहणी करून शासन लाभांची हमी घ्यावी.

‘माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण’ परत आणण्यासाठी नांदणी मठात शपथविधी; सर्वधर्मीयांचा सहभाग

mahadevi hattin nandani math oath ceremony

कोल्हापुरात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर नांदणी मठात ‘माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण’ परत आणण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी महास्वामींच्या उपस्थितीत शपथ घेतली. या शपथविधीला नागरिकांची उपस्थिती लाभली.

ईव्हीएम फेरफार अशक्य; राज्यातील निवडणुकीत यंत्रांची तपासणी

evm testing maharashtra assembly election 2024

महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 निवडणुकांनंतर ईव्हीएम यंत्रांची तपासणी झाली असून कोणताही फेरफार आढळून आलेला नाही. आयोगाने ही यंत्रणा पूर्णपणे विश्वसनीय असल्याचे स्पष्ट केले आहे.

महादेवी हत्ती प्रकरणी वनतारा शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल, गावकऱ्यांशी चर्चा होणार

mahadevi hathi anant ambani wantara kolhapur response

महादेवी हत्तीच्या वन तारा येथे गेल्यामुळे कोल्हापुरात जनतेमध्ये नाराजी निर्माण झाली असून, अनंत अंबानींच्या हस्तक्षेपामुळे वनताराचे शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल झाले आहे. गावकऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

कोयना धरणातून विसर्गात घट: दरवाजे पूर्ण बंद, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

1000196185

कोयना धरणातून आज सकाळी 11 वाजता सहा दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात येणार असून, सध्या केवळ 2,100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन.

कोल्हापुर जिल्ह्यात पंचगंगेपासून वेदगंगेपर्यंत सहा नद्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू

1000196026

MRDP अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा यासह सहा नद्यांचे अत्याधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून पूरनियंत्रणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.