चंदन आणि बेसनचा फेस मास्क: टॅनिंग घालवून चेहऱ्याला देईल नैसर्गिक ग्लो
चंदन आणि बेसन वापरून बनवलेला फेस मास्क चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करून त्वचेला नैसर्गिक उजाळा देतो. जाणून घ्या सोपा घरगुती उपाय.
आरोग्य मराठी बातम्या विभागात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याशी संबंधित ताज्या बातम्या दिल्या जातात. यात आजारांवरील उपचार, नवीन संशोधन, तंदुरुस्ती, आहार, जीवनशैलीत सुधारणा, आणि योग, आयुर्वेद, तसेच आधुनिक उपचार पद्धतींचा समावेश असतो. विविध स्वास्थ्य तज्ञांच्या सल्ल्यासह आरोग्याचे महत्त्व आणि रोग प्रतिबंधक उपाय याबद्दल माहिती दिली जाते.
चंदन आणि बेसन वापरून बनवलेला फेस मास्क चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करून त्वचेला नैसर्गिक उजाळा देतो. जाणून घ्या सोपा घरगुती उपाय.
पुरण वाटण्याची गरज नाही! या सोप्या टिप्स वापरून तुम्हीही बनवा गुबगुबीत, टम्म फुलणारी आणि मऊसर पुरणपोळी. नवशिक्यांसाठी परफेक्ट पद्धत.
साखरेशिवायही चहा गोड आणि आरोग्यदायी बनू शकतो. जाणून घ्या साखरेऐवजी वापरता येणारे 5 नैसर्गिक पर्याय जे चहाला चव देतील आणि तुमचं आरोग्यही टिकवतील.
मायग्रेनमुळे जगणं त्रासदायक होऊ शकतं, पण काही रोजच्या सवयी बदलल्यास त्रास कमी करता येऊ शकतो. तणाव, झोप, कॅफीन, प्रकाश‑आवाज व व्यायाम – या पाच कारणांसह योग्य उपाय जाणून घ्या आणि मायग्रेनला पराभूत करा.
“अलीकडच्या अभ्यासानुसार, ओमेगा‑3 फॅटी अॅसिडची कमतरता Alzheimer चा धोका वाढवू शकते — विशेषतः महिलांमध्ये. आहारात योग्य पोषकतत्त्वांचा समावेश करून स्मरणशक्ती व मेंदूची कार्यक्षमता वाढवता येते.”
नवरात्रीपूर्वी 9 दिवस घरगुती नाईट क्रिम लावल्यास टॅनिंग, पिंपल्सचे डाग आणि पिगमेंटेशन कमी होऊन चेहऱ्याला मिळेल नैसर्गिक उजळपणा. जाणून घ्या सोपी रेसिपी.
जेवणापूर्वी सलाड खाणे केवळ स्वादासाठी नव्हे — हे आरोग्यासाठी अनेक फायदे देते. वजन नियंत्रण, रक्तातील साखर संतुलन, पचन सुधारणा आणि शरीर हायड्रेट ठेवण्यापासून ते त्वचेसाठीही उपयुक्त — या गुणांमुळे सलाड सवय आपल्यासाठी अमूल्य ठरू शकते.
UNICEF च्या अलीकडील अहवालानुसार, भारतात पुढील दहा वर्षांत २.७ कोटी मुले व किशोरवयीन लठ्ठपणाने ग्रस्त होऊ शकतात. संतुलित आहार, शाळा पातळीवर पोषण-जागरूकता, आणि अन्नपॅकेजिंगवर लेबलिंग अशा उपाययोजनांनी ह्या वाढीवर आळा बंदला जाऊ शकतो.
चीनच्या वैज्ञानिकांनी तयार केलेला क्रांतिकारक “Bone Glue” आता तुटलेलं हाड २–३ मिनिटांत जोडू शकतो. हा पदार्थ बायोडिग्रेडेबल असून सहा महिन्यांत शरीरात विरघळतो. धातूच्या इम्प्लांटची गरज कमी होईल आणि शस्त्रचिकित्सेची वेळही प्रचंड वाचेल. जाणून घ्या या नवीन शोधाबद्दल सर्व काही.
फक्त 10 रुपयांच्या वस्तूंनी घरच्या घरी बनवा अँटी हेअर फॉल तेल. हे तेल केस गळती थांबवून केसांना लांब व दाट बनवतं. जाणून घ्या सोपी रेसिपी.