पाटणा येथे ‘पुष्पा 2: द रुल’ ट्रेलर लॉन्चला चाहत्यांचा प्रचंड उत्साह, गर्दी नियंत्रणाबाहेर

पाटण्याच्या गांधी मैदानावर रविवारी ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा भव्य उत्साहात पार पडला. अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्या संवादाचा अनुभव घेण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. चाहत्यांचा जोश इतका वाढला की पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्यात आले, काही जण वॉच टॉवरवरही चढले. परिणामी, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्ज … Read more

Bigg Boss 18: करणवीर मेहरा पडला टॉप ५ मधून बाहेर; विवियन डिसेना लोकप्रियतेत आघाडीवर

‘बिग बॉस 18’ मध्ये सध्या प्रेक्षकांना प्रचंड ड्रामा पाहायला मिळत आहे. घरातील स्पर्धक आता एकमेकांवर थेट आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. करणवीर मेहरा यासाठी हा शो सध्या रोलर कोस्टर राईड ठरत आहे. ओरमेक्सच्या लोकप्रिय स्पर्धकांच्या यादीतून बाहेर पडलेल्या करणवीरने या आठवड्याच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. करणवीर मेहराची रणनीती उघड गेल्या काही एपिसोडमध्ये करणवीरच्या गेमबाबत … Read more

रिल्स बनवण्याच्या नादात तरुण पडला थेट पाण्यात | व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियाच्या युगात कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल याचा अंदाज लावणे अवघड झाले आहे. मजेशीर व्हिडिओ किंवा अचानक घडलेले काही प्रसंग कॅमेऱ्यात कैद होऊन चटकन लोकांच्या चर्चेचा विषय बनतात. सध्या असाच एक गमतीदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणाचा रिल्स बनवण्याचा नाद थेट पाण्यात पडून संपतो. बोटीवर रिल्स करताना झाला गोंधळ व्हायरल … Read more

Mahavatar Narsimha: चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि मोशन पोस्टर रिलीज; प्रेक्षकांचा उत्साह शिगेला

‘महावतार नरसिंह’: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चर्चेत असलेल्या ‘होम्बले फिल्म्स’ने त्यांच्या आगामी पौराणिक चित्रपट ‘महावतार नरसिंह’ चा पहिला लूक आणि मोशन पोस्टर रिलीज केला आहे. ‘केजीएफ’ आणि ‘कांतारा’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या निर्मात्यांकडून आलेल्या या नव्या प्रोजेक्टची घोषणा केल्यावर प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ‘महावतार नरसिंह’ हा चित्रपट होम्बले फिल्म्सच्या ‘महावतार’ फ्रेंचायझीतील पहिला भाग आहे. या चित्रपटात हिंदू … Read more

3 सेकंदाची क्लिक वापरल्या प्रकरणी आली 10 कोटींची नोटीस, नयनताराने दिले हे उत्तर

नयनताराने धनुषला कायदेशीर नोटीसला दिले उत्तर: भारतीय चित्रपट सृष्टीत नवा वाद दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराने सुपरस्टार धनुषला तिन्ही पानी पत्र लिहून सडेतोड उत्तर दिले आहे. या पत्रामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे आणि भारतीय मनोरंजन विश्वात खळबळ माजली आहे. याच वेळी, नयनताराची ‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल’ ही डॉक्युमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या … Read more

पाटणा येथे अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चे ट्रेलर लाँच

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक मोठा आनंदाची बातमी आहे, कारण त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट पुष्पा 2: द रुल चा ट्रेलर अखेर रिलीज होण्यास सज्ज आहे. तेलगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या या बहुप्रतिक्षित ॲक्शन ड्रामाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. दिग्दर्शक शिव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. पुष्पा … Read more

‘पुष्पा २’ ट्रेलर झाला प्रदर्शित; या दिवशी सगळी शो हाऊसफुल्ल होणार; तारीख लिहून घ्या!

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २’ सिनेमाचा ट्रेलर अखेर १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिकांमध्ये असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या उत्सुकतेला शिगेला पोहोचवलं आहे. २ मिनिटे ४० सेकंदांचा हा धमाकेदार ट्रेलर खिळवून ठेवणारा असून, त्यात अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि रोमँससह थ्रिलरचे मिश्रण पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये पुष्पाच्या चंदन … Read more

सलमान खान भडकला 900 कोटींच्या मालकावर; ‘बिग बॉस 18’ मध्ये उफळला वाद, तू खड्ड्यात जा…

टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ सध्या एक नविन वळण घेत आहे. वीकेंडच्या वार एपिसोडमध्ये सलमान खान नेहमीच स्पर्धकांना झापताना दिसतो. मात्र, यावेळी सलमानने स्पर्धकांना नाही, तर शोमध्ये आलेल्या गेस्टला, म्हणजेच ‘शार्क टँक इंडिया’ फेम अशनीर ग्रोवर यांना झापलं. शोच्या या आठवड्याच्या वीकेंड एपिसोडमध्ये अशनीर ग्रोवर उपस्थित होते. सलमान खानने त्यांच्या उपस्थितीची अगदी आस्थेने स्वागत … Read more

Bollywood Records: कोट्यावधीची बॉलीवूड चित्रपटांची कमाई; मात्र हे रेकॉर्ड कोणालाही मोडता आले नाहीत

बॉलीवूड चित्रपट उद्योगात कालांतराने अनेक बदल झाले आहेत. यामध्ये चित्रपट निर्मितीची पद्धत, तंत्रज्ञान, तसेच बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या बाबतीतही मोठे बदल दिसून येतात.  एकाच वर्षी किमान दोन ते तीन ब्लॉकबस्टर चित्रपट येतात. तथापि, असं असलं तरी काही रेकॉर्ड्स अशी आहेत जी आजकालच्या सिनेमाच्या स्टार्ससाठी मोडणे कदाचित अशक्य होईल. चला तर, बॉलीवूडच्या काही अशाच ऐतिहासिक रेकॉर्ड्सवर एक … Read more

Jayalalithaa: 10 हजार साड्या, 28 किलो सोनं, 800 किलो चांदी एवढी संपत्ती होती या अभिनेत्रीची; घ्या जाणून

आजकाल, भारतीय चित्रपट इंडस्ट्रीत अनेक अभिनेत्रींची संपत्ती आणि लोकप्रियता चर्चेचा विषय बनत असतात. सध्या जुही चावला हिला भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. तिच्या संपत्तीनं एक हजार कोटी रुपयांच्या आसपास गाठली आहे. पण याहून अधिक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, एक अशी अभिनेत्री होती जिने फक्त सिनेमामध्येच नाही तर राजकारणातही नाव कमावले आणि तिच्या संपत्तीची रक्कम … Read more