प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान आणि सायरा बानो यांचा घटस्फोट, 29 वर्षांच्या संसारावर पडदा
बॉलिवूडच्या संगीत विश्वातील एक आदर्श मानले जाणारे जोडपे, ए.आर. रहमान आणि त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रात्री (19 नोव्हेंबर) सायरा बानो यांनी एक निवेदन जारी करून याबाबतची अधिकृत घोषणा केली. भावनिक ताणामुळे घेतला कठीण निर्णय सायरा बानो यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “लग्नाच्या 29 वर्षांनंतर हा निर्णय घेणे … Read more