Zoho Sridhar Vembu: पगार कपातीच्या पार्श्वभूमीवर सिलिकॉन व्हॅलीच्या कॉर्पोरेट संस्कृतीवर केली टीका

सिद्धार्थ वेम्बू यांनी फ्रेशवर्क्सच्या पगार कपातीवर टीका करत सिलिकॉन व्हॅलीतील कॉर्पोरेट संस्कृतीतील कर्मचाऱ्यांच्या भल्याऐवजी शेअरहोल्डर्सला प्राधान्य देण्याच्या प्रवृत्तीवर सवाल उपस्थित केला.