Hero XPulse 210 बद्दलची EICMA 2024 मध्ये मिळाली महत्वपूर्ण माहिती, जाणून घ्या किंमत आणि इतर फीचर्स

हीरो XPulse 210 मध्ये शक्तिशाली 210cc इंजिन, सुधारित सस्पेन्शन, स्विचेबल ABS आणि आधुनिक TFT स्क्रीनसह ऑफ-रोड अ‍ॅडव्हेंचर राईडिंगसाठी उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत.