Xiaomi चा नवा 32 इंच QLED Smart Google TV लॉन्च – फक्त ₹14,999 मध्ये मिळणार जबरदस्त फीचर्स!
Xiaomi G Series 32 Inch QLED Smart TV (2025): Xiaomi ने 2025 मध्ये एक नवीन आणि अफॉर्डेबल स्मार्ट टीव्ही सादर केला आहे. G Series 32 इंच QLED HD Ready Smart Google TV आता भारतात लॉन्च झाला असून याची किंमत फक्त ₹14,999 इतकी आहे. कमी बजेटमध्ये QLED स्क्रीन, Dolby Audio, Google TV अशा प्रीमियम वैशिष्ट्यांसह हा … Read more