Redmi Pad 2 भारतात लाँच: 11-इंच 2.5K डिस्प्ले, AI फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीत

redmipad2

नवी दिल्ली, १९ जून २०२५: Xiaomi ने भारतात आपला नवीन टॅबलेट Redmi Pad 2 अधिकृतपणे लाँच केला आहे. मोठा डिस्प्ले, स्मार्ट AI फिचर्स आणि दमदार बॅटरीसह हा टॅबलेट परवडणाऱ्या किमतीत सादर करण्यात आला आहे. Redmi Pad 2 हे Wi-Fi आणि 4G LTE या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्याची सुरुवातीची किंमत ₹13,999 आहे. मुख्य वैशिष्ट्ये: लाँचिंग … Read more