WTC मध्ये रचला इतिहास: रवींद्र जडेजा ठरले जगातील पहिले क्रिकेटपटू
रवींद्र जडेजाने WTC मध्ये एक अनोखा विक्रम करून भारतीय क्रिकेटच्या गौरवात भर टाकली आहे. एकाच खेळाडूने 2000 पेक्षा जास्त धावा आणि 100 पेक्षा अधिक विकेट्स मिळवणे हे क्रिकेटच्या इतिहासातील एक दुर्मीळ आणि प्रेरणादायी उदाहरण आहे.