मित्र-नातेवाईकांकडून आलेल्या WhatsApp फाइल्समागे लपलेला सायबर जाळं! नवा फसवणुकीचा ट्रेंड उघड

whatsapp file scam cyber fraud maharashtra 2025

मित्र किंवा नातेवाईकांनी पाठवलेली WhatsApp फाईल क्लिक करताय? थांबा! ती फाईल सायबर फसवणुकीचे माध्यम असू शकते. जाणून घ्या कसे टाळाल हा नवीन स्कॅम.