🚨 WhatsApp बंद! जून 2025 पासून या स्मार्टफोनवर चालणार नाही WhatsApp, लगेच यादी तपासा
तुम्ही WhatsApp वर नियमितपणे संवाद साधता, तर लगेच तुमचं OS आणि डिव्हाइस तपासा. जुन्या सिस्टमवर राहून तुमच्या डेटा सिक्युरिटीवर धोका येऊ शकतो आणि WhatsApp वापरणं थांबेल.