गडचिरोलीमध्ये जलसंवर्धनासाठी मोठा उपक्रम: ३० गावांतील ३००० शेतकऱ्यांना होणार थेट लाभ

MaharashtraGovernmentLaunchesWaterConservationProjectinGadchiroli

महाराष्ट्र सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील ३० गावांमध्ये जलसंवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांशी सामंजस्य करार (MoU) केला आहे. या उपक्रमातून सुमारे ३००० शेतकऱ्यांना थेट लाभ होणार असून, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न आहे. कालावधी आणि मुख्य उद्दिष्टे ही योजना मे २०२५ ते मार्च २०२८ या कालावधीत राबवली जाणार आहे. यामध्ये जलस्रोत विकास, मृदसंवर्धन, सिंचन व्यवस्था, कृषी … Read more

पर्यावरण आणि विकास यांचा समन्वय आवश्यक – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

BalancingDevelopmentandEnvironmentalSustainability

देशाच्या प्रगतीसाठी विकास आणि पर्यावरण रक्षणाचा समतोल राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. त्यांनी पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली दुराग्रही भूमिका घेणे टाळण्याचा सल्ला दिला. ‘पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन गोवर्धन इको व्हिलेज, कोटक स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी, नॅशनल स्टॉक … Read more