Vivo X200 FE लवकरच भारतात होणार लॉन्च: जाणून घ्या फिचर्स, डिझाईन आणि अंदाजे किंमत
Vivo कंपनी लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन Vivo X200 FE (Fan Edition) सादर करण्याच्या तयारीत आहे. प्रीमियम फिचर्स आणि किफायतशीर किंमत यांचा मिलाफ असलेला हा फोन फ्लॅगशिप अनुभव शोधणाऱ्या ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. लाँचची संभाव्य तारीख Vivo X200 FE जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. 14 जुलै ते 19 जुलै दरम्यान … Read more