vivo V60: स्टायलिश डिझाइन, दमदार बॅटरी आणि प्रो-लेव्हल कॅमेरा – जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
vivo V60 हा भारतातील सर्वात पातळ 6500 mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन आहे. आकर्षक रंग, दमदार प्रोसेसर, प्रो-लेव्हल ZEISS कॅमेरा आणि स्मार्ट AI फीचर्ससह जाणून घ्या या फोनची सविस्तर माहिती.