Vivo X200 5G वर मोठा डिस्काउंट! Vivo X200 FE भारतात लाँच होण्याच्या आधी खास ऑफर
Vivo आपल्या लोकप्रिय X200 सीरिजमधील Vivo X200 FE स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च करणार आहे. या लॉन्चपूर्वी, कंपनीने Vivo X200 5G वर आकर्षक डिस्काउंट दिला आहे. स्मार्टफोन खरेदी करण्याची योजना आखत असाल, तर ही एक उत्तम संधी ठरू शकते. चला जाणून घेऊया Vivo X200 FE चे संभाव्य फीचर्स, किंमत आणि Vivo X200 5G वरील सध्याची ऑफर. … Read more