📱 Vivo X Fold 5 भारतात लवकरच होणार लॉन्च, Snapdragon 8 Gen 3, 6000mAh बॅटरी आणि प्रीमियम फीचर्ससह Galaxy Z Fold ला देणार टक्कर

vivo x fold 5 india launch

Vivo ने आपला प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold 5 भारतात लॉन्च करण्याचा अधिकृत टीझर जाहीर केला आहे. चीनमध्ये यशस्वी लॉन्च झाल्यानंतर हा स्मार्टफोन जुलैच्या मध्यात भारतीय बाजारात येण्याची शक्यता आहे. प्रगत फिचर्स, शक्तिशाली परफॉर्मन्स आणि दर्जेदार कॅमेरा सेटअपसह हा फोन तगडी स्पर्धा निर्माण करणार आहे. 📅 भारतात लॉन्च कधी होणार? Vivo X Fold 5 … Read more