विक्रांत मेस्सीने घेतला धक्कादायक निर्णय; अभिनयातून निवृत्ती जाहीर, चाहत्यांमध्ये नाराजी

’12वी फेल’ या हिट सिनेमामधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा आणि अष्टपैलू अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता विक्रांत मेस्सी याने मनोरंजन क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली आहे. विक्रांतने 1 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत ही धक्कादायक बातमी दिली. त्याच्या या निर्णयामुळे चाहते निराश असून अनेकांनी त्याच्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. विक्रांतची भावनिक पोस्ट … Read more