Dashavatar Box Office: ‘सैराट’, ‘नटसम्राट’, ‘वेड’चा रेकॉर्ड मोडणार का दिलीप प्रभावळकरांचा चित्रपट?

1000224432

दिलीप प्रभावळकरांचा दशावतार चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. ‘सैराट’, ‘बाईपण भारी देवा’, ‘वेड’, ‘नटसम्राट’ यांसारख्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांचे विक्रम तोडणार का? जाणून घ्या टॉप मराठी हिट्सची यादी.