अनिल शर्माचा ‘वनवास’ प्रदर्शित, नाना पाटेकरचे दमदार पुनरागमन, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

अनिल शर्माने ‘गदर 2’ च्या जबरदस्त यशानंतर 2024 च्या शेवटच्या महिन्यात ‘वनवास’ हा कौटुंबिक नाट्यपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, आणि सिमरत कौर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आज, 20 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर ‘वनवास’ची वाहवा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. एका … Read more