डॉलर्सचे भविष्य धोक्यात? ट्रम्पच्या व्यापार धोरणांनी जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का

20250820 161625

ट्रम्प प्रशासनाच्या आकलनाशून्य व्यापार धोरणांनी आणि वाढत्या संरक्षणवादी उपाययोजनांनी अमेरिकी डॉलर्सच्या जागतिक वर्चस्वाला गंभीर धोका—जागतिक मंडळी आता de‑dollarization ची तयारी करत आहेत. लेखात आपण जाणून घेऊ या त्याच्या आर्थिक, राजकीय आणि जागतिक परिणामांची विस्तृत पार्श्वभूमी.

अमेरिकेतील निवडणुकीच्या परिणाम झाला भारतीय रुपयावर; ऐतिहासिक नीचांक पातळीवर भारतीय रुपया

ezgif 1 17fe92ff64

भारतीय रुपयाने ७ नोव्हेंबरला इतिहासातील नीचांकी स्तर गाठला, अमेरिकी डॉलर्सच्या मूल्यवृद्धीमुळे भारतीय बाजारपेठेत आणि जागतिक आर्थिक वातावरणात अस्थिरता निर्माण झाली.