यूपीआय व्यवहारांवर शुल्काची शक्यता? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे महत्त्वाचे वक्तव्य
UPI व्यवहार सदासर्वकाळ मोफत राहणार नाही, असे स्पष्ट करत RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी डिजिटल पेमेंट खर्चाबाबत चिंता व्यक्त केली आहे. ICICI बँकेनेही पेमेंट अॅग्रिगेटर्ससाठी प्रक्रिया शुल्क लागू केल्याची माहिती समोर आली आहे.