UPI प्रणालीत ऐतिहासिक बदल : आता 1 ऑगस्टपासून पैसे पाठवा बिनधास्त, बिनमर्यादा!
युपीआय प्रणालीमध्ये ऐतिहासिक बदल – 1 ऑगस्टपासून बँक बॅलन्स चेक करण्यावर असलेली मर्यादा हटणार, व्यवहार होतील आणखी वेगवान आणि बिनअडथळा. NPCI चा मोठा निर्णय.