‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दिसत नाहीये फहाद फासिल; अल्लू अर्जुन म्हणाला, फहाद इथे असता तर…
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘पुष्पा २: द रुल’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात पुन्हा एकदा अल्लू अर्जुन आपल्या हटके स्टाईलमध्ये दिसणार आहे, तर त्याच्या जोडीला ‘श्रीवल्ली’ म्हणजेच रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये दोघंही अत्यंत सक्रिय असून, सिनेमाच्या रिलीजला काहीच दिवस बाकी राहिले आहेत. ‘पुष्पा २’ मध्ये अल्लू अर्जुन आणि … Read more