भारत-पाकिस्तान मॅच यादिवशी, महामुकाबल्याची माहिती एका क्लिकवर!

अंडर 19 आशिया कप 2024: अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेत क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या दोन संघांमधील महामुकाबला शनिवार, 30 नोव्हेंबर 2024 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी 10:30 वाजता सुरू होईल, तर टॉस 10 वाजता होईल. सामना … Read more