दुचाकी वाहनांवर टोल लागणार नाही, केंद्र सरकारने अफवांना फेटाळले
15 जुलै 2025 पासून दुचाकी वाहनांवर टोल लावण्यात येणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत असताना, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या अफवांवर स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही आणि दुचाकी वाहनांना टोलमधून पूर्वीप्रमाणेच पूर्ण सूट दिली जाईल. गडकरींचे स्पष्टीकरण ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल … Read more