15 ऑगस्टपर्यंत HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य; न लावल्यास इतक्या दंडाची कारवाई
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर 15 ऑगस्ट 2025 पूर्वी HSRP लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. यानंतरही HSRP न लावणाऱ्यांवर 10 हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.