ट्रेन सुटण्याच्या काही तासांपूर्वी मिळेल कन्फर्म तिकीट, करंट तिकीट नियमांबद्दल जाणून घ्या

indian railways current ticket rules

भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी विविध सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेकदा ऐनवेळी प्रवास ठरल्याने तिकीट मिळणे कठीण होते. तत्काळ तिकीट बुकिंगही काही मिनिटांत संपते, अशावेळी प्रवाशांना करंट तिकीट बुकिंग हा उत्तम पर्याय ठरतो. करंट तिकीट प्रणालीतून ट्रेन सुटण्याच्या काही तासांपूर्वी उपलब्ध जागा बुक करता येतात. करंट तिकीट म्हणजे काय? रेल्वे स्थानकातून किंवा IRCTC च्या अधिकृत … Read more