महाराष्ट्रात देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर नोंदणीकृत; १ एकर नांगरणीसाठी फक्त ₹३०० खर्च
ठाणे: महाराष्ट्रात पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत, देशातील पहिला नोंदणीकृत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (E-Tractor) नुकताच थाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) नोंदवण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या अभिनव ट्रॅक्टरचे उद्घाटन झाले. ✅ केवळ ₹३०० खर्चात १ एकर नांगरणी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याची खर्च कार्यक्षमता. पारंपरिक डिझेल ट्रॅक्टरद्वारे एका एकर … Read more