टेस्ला शोरूम उद्घाटनावरुन आदित्य ठाकरेंचा सवाल – “२५ लाखांची कार ६० लाखांना, जबाबदार कोण?”
टेस्लाच्या भारतातील शोरूम उद्घाटनावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु. आदित्य ठाकरेंचा सवाल – २५ लाखांची टेस्ला आता ६० लाखांना का? जाणून घ्या संपूर्ण घडामोडी.
टेस्लाच्या भारतातील शोरूम उद्घाटनावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु. आदित्य ठाकरेंचा सवाल – २५ लाखांची टेस्ला आता ६० लाखांना का? जाणून घ्या संपूर्ण घडामोडी.
Tesla India Entry: टेस्लाने भारतात अधिकृतपणे पाऊल ठेवत मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात (BKC) पहिलं एक्सपीरियन्स सेंटर सुरू केलं आहे. जाणून घ्या टेस्लाच्या ‘मॉडेल वाय’ कारची किंमत, लोकेशन्स आणि भविष्यातील योजना.