Xiaomi YU7 इलेक्ट्रिक SUV लॉन्च – कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स, Tesla ला थेट टक्कर!
जगप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने आता ऑटोमोबाईल क्षेत्रात दमदार एंट्री घेतली आहे. कंपनीने आपल्या नवीन Xiaomi YU7 इलेक्ट्रिक SUV ला चीनमध्ये अधिकृतपणे लॉन्च केले असून, ही गाडी थेट Tesla Model Y ला टक्कर देतेय, ती देखील कमी किंमतीत आणि प्रगत फीचर्ससह. 🔹 लॉन्चची ठळक वैशिष्ट्ये ⚡ बॅटरी, रेंज आणि परफॉर्मन्स Xiaomi YU7 ही कंपनीच्या अत्याधुनिक … Read more