Motorola ने भारतात लॉन्च केला दमदार Moto G96 5G स्मार्टफोन; किंमत ₹17,999 पासून
Motorola ने आपला नवा स्मार्टफोन Moto G96 5G भारतात लॉन्च केला आहे. Sony कॅमेरा, 144Hz curved pOLED डिस्प्ले आणि 5500mAh बॅटरीसह हा फोन ₹17,999 पासून उपलब्ध आहे.