गुगल फोन अॅप अपडेटमुळे कॉल डिस्प्ले बदलला; जाणून घ्या जुनी स्टाईल परत कशी आणाल
गुगल फोन अॅपच्या अपडेटमुळे अँड्रॉइड फोनमध्ये कॉल डिस्प्लेमध्ये मोठा बदल दिसतो आहे. जाणून घ्या हा बदल का झाला आणि जुनी स्टाईल पुन्हा कशी आणता येईल.
गुगल फोन अॅपच्या अपडेटमुळे अँड्रॉइड फोनमध्ये कॉल डिस्प्लेमध्ये मोठा बदल दिसतो आहे. जाणून घ्या हा बदल का झाला आणि जुनी स्टाईल पुन्हा कशी आणता येईल.
Samsung ने भारतात Galaxy Book5 Pro 16-इंच लॅपटॉप लॉन्च केला आहे. AI फिचर्स, AMOLED टच डिस्प्ले आणि Intel Core Ultra 7 प्रोसेसरसह येणारा हा लॅपटॉप पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी खास आहे.
7500mAh बॅटरीसह Poco F7 5G स्मार्टफोन पहिल्या सेलमध्ये काही मिनिटांत ‘Sold Out’ झाला. आता कंपनी 4 जुलै रोजी दुसऱ्या सेलसाठी सज्ज आहे. जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि शानदार ऑफर्स!
Vivo आपल्या लोकप्रिय X200 सीरिजमधील Vivo X200 FE स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च करणार आहे. या लॉन्चपूर्वी, कंपनीने Vivo X200 5G वर आकर्षक डिस्काउंट दिला आहे. स्मार्टफोन खरेदी करण्याची योजना आखत असाल, तर ही एक उत्तम संधी ठरू शकते. चला जाणून घेऊया Vivo X200 FE चे संभाव्य फीचर्स, किंमत आणि Vivo X200 5G वरील सध्याची ऑफर. … Read more