🇮🇱 मिसाईल हल्ल्यानंतरही इस्रायली शेअर बाजार मजबूत
इमारतीवर थेट हल्ला होऊनही बाजारात तेजी कायम १९ जून २०२५ रोजी सकाळी तेल अवीव स्टॉक एक्सचेंज (TASE) या इस्रायलच्या आर्थिक केंद्रावर ईरानने मिसाईल हल्ला केला. या हल्ल्यामुळे इमारतीचे नुकसान झाले, मात्र शेअर बाजारातील व्यवहार अव्याहत सुरू राहिले. या आक्रमणात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव आधीपासूनच व्यवहार ऑनलाइन स्वरूपात सुरू असल्याने बाजाराची नियमितता टिकून राहिली. … Read more