शुभमन गिलने रचला इतिहास: एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार
शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ७३३ धावा करत सुनील गावसकरचा ४७ वर्ष जुना विक्रम मोडीत काढला असून, तो आता एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे.