एलन मस्कच्या स्टारलिंकला भारतात परवाना – डिजिटल क्रांतीसाठी नवा अध्याय

1000196404

एलन मस्क यांच्या स्टारलिंकला भारतात अखेर परवाना मिळाला असून यामुळे देशातील डोंगराळ व दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेट पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘डिजिटल इंडिया’साठी हे एक मोठं पाऊल ठरणार आहे.