दक्षिण रेल्वेतील क्रीडापटूंची सुवर्णसंधी — २०२५ साली ६७ पदांसाठी भरती सुरू

20250913 174723 1

दक्षिण रेल्वेने २०२५–२६ साली विविध खेळ प्रकारांसाठी भारतीय क्रीडापटूंच्या ६७ जागांसाठी भरती घोषित केली. Level 1 ते Level 5 पर्यंत अनेक क्रीडा स्वरूपातील संधी असून, अर्ज प्रक्रिया १३ सप्टेंबरपासून सुरू होऊन १२ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. काही प्राथमिक पात्रताशर्ती, वयोमर्यादा, पगार व फी या बाबींचा आढावा लेखात.