लयभारी; IPL च्या पुढील 3 वर्षाच्या तारखा सांगून टाकल्या एकदम, मेगा लिलाव होणार या दिवशी

ipl 2025 mega auction dates announced bcci reveals three season schedule

आयपीएल 2025: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या पुढील तीन हंगामांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयपीएल 2025चा हंगाम 14 मार्चपासून सुरू होणार असून अंतिम सामना 25 मे रोजी खेळवला जाणार आहे. त्याचप्रमाणे, आयपीएल 2026 15 मार्च ते 31 मे आणि 2027चा हंगाम 14 मार्च ते 30 मे या कालावधीत होणार आहे. … Read more

रोहितच्या घरी पाळणा हलला, ज्युनियर ‘हिटमॅन’ जन्मला; Ritika Sajdeh ने मुलाला दिला जन्म

rohit sharma blessed with baby boy

Rohit Sharma baby boy: टीम इंडियाचा कॅप्टन आणि क्रिकेट जगातला ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा यांना एका गोड आनंदाची बातमी मिळाली आहे. रोहित शर्मा आणि पत्नी रितिका सजदेह यांच्या घरात नवा सदस्य जन्माला आले असून, त्यांना मुलाचा आशीर्वाद मिळाला आहे. हिंदूस्तान टाईम्सच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, रितिका सजदेहने शुक्रवारी एका गोड मुलाला जन्म दिला. तथापि, … Read more