700 रुपये महिन्यात बनवतोय अडल्ट व्हिडिओ! Elon Musk चा AI ‘Spicy Mode’ने उडवली खळबळ
Elon Musk च्या xAI ने Grok Imagine मध्ये ‘Spicy Mode’ फीचर जोडले आहे, जे 700 रुपये महिन्याला अडल्ट थीम व्हिडिओ तयार करू शकते. हे फीचर चर्चेत असून त्याच्या गैरवापराबाबत चिंता वाढल्या आहेत.